Jump to content

लोकशाही निर्देशांक

२०१४ लोकशाही निर्देशांक नकाशा.
जास्त बळकट लोकशाही असलेले देश गडद हिरव्या रंगाने दर्शवले आहेत.

  पुरेशी माहिती उपलब्ध नाही

लोकशाही निर्देशांक (Democracy Index) हा जगातील देशांमधील लोकशाहीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरला जातो. ह्यामध्ये जगातील १६७ देशांना ० ते १० दरम्यान गूण दिले जातात. ० ते ३ गूण मिळालेले देश हुकुमशाही, ४ ते ६ गूणांचे देश मिश्र राजवटी, ६ ते ८ गूण मिळालेले देश दोषपूर्ण लोकशाही तर ८ ते १० गूण मिळालेल्या देशांमध्ये संपूर्ण लोकशाही आहे असे मानले जाते. ह्यासाठी प्रत्येक देशांसाठी ४ वर्गातील एकूण २५ विविध सूचक वापरले जातात.

२००६ साली लोकशाही निर्देशांक सर्वप्रथम बनवला गेला व प्रत्येक २ वर्षांनी त्यामध्ये बदल केले जात आहेत.

सूचक

लोकशाही निर्देशांकाचा आकडा ठरवण्यासाठी साधारण ४ प्रश्नगट वापरले जातात.

  1. देशातील राष्ट्रीय निवडणुका स्वायत्तपणे व न्यायोचित होतात का.
  2. देशामधील मतदारांची सुरक्षा
  3. विदेशी महासत्तांचा राष्ट्रीय सरकारवर अंमल आहे का.
  4. धोरणे लागू करण्याचे अधिकार सरकारी कर्मचाऱ्यांना (civil servants) आहेत का.

लोकशाही निर्देशांकामधील राजवटींचे प्रकार[]

राजवट प्रकार गूण देशांची संख्या देशांची टक्केवारी जगातील लोकसंख्येची टक्केवारी
संपूर्ण लोकशाह्या8.0 to 102414.412.5
दोषपूर्ण लोकशाह्या6.0 to 7.95231.135.5
मिश्र राजवटी4.0 to 5.93923.414.4
हुकुमशाही राजवटी  0 to 3.95231.137.6

प्रदेशानुसार लोकशाही निर्देशांक

क्रम प्रदेश देश 2006 2008 2010 2011 2012 2013[]2014
1उत्तर अमेरिका28.648.648.638.598.598.598.59
2पश्चिम युरोप218.608.618.458.408.448.418.41
3लॅटिन अमेरिकाकॅरिबियन246.376.436.376.356.366.386.36
4आशियाऑस्ट्रेलेशिया285.445.585.535.515.565.615.70
5मध्यपूर्व युरोप285.765.675.555.505.515.535.58
6सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिका444.244.284.234.324.334.364.34
7मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका203.543.483.523.623.733.683.65
 जग1675.525.555.465.495.525.535.55

संपूर्ण यादी

संपूर्ण यादी इकॉनॉमिस्ट मासिकाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.[]

क्रम देश गूण प्रकार
1नॉर्वे ध्वज नॉर्वे9.93संपूर्ण लोकशाही
2स्वीडन ध्वज स्वीडन9.73संपूर्ण लोकशाही
3आइसलँड ध्वज आइसलँड9.58संपूर्ण लोकशाही
4न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड9.26संपूर्ण लोकशाही
5डेन्मार्क ध्वज डेन्मार्क9.11संपूर्ण लोकशाही
6स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड9.09संपूर्ण लोकशाही
7कॅनडा ध्वज कॅनडा9.08संपूर्ण लोकशाही
8फिनलंड ध्वज फिनलंड9.03संपूर्ण लोकशाही
9ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया9.01संपूर्ण लोकशाही
10Flag of the Netherlands नेदरलँड्स8.92संपूर्ण लोकशाही
11लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग8.88संपूर्ण लोकशाही
12आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड8.72संपूर्ण लोकशाही
13जर्मनी ध्वज जर्मनी8.64संपूर्ण लोकशाही
14ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया8.54संपूर्ण लोकशाही
15माल्टा ध्वज माल्टा8.39संपूर्ण लोकशाही
16Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम8.31संपूर्ण लोकशाही
17उरुग्वे ध्वज उरुग्वे8.17संपूर्ण लोकशाही
17मॉरिशस ध्वज मॉरिशस8.17संपूर्ण लोकशाही
19Flag of the United States अमेरिका8.11संपूर्ण लोकशाही
20जपान ध्वज जपान8.08संपूर्ण लोकशाही
21 दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 8.06संपूर्ण लोकशाही
22स्पेन ध्वज स्पेन8.05संपूर्ण लोकशाही
23फ्रान्स ध्वज फ्रान्स8.04संपूर्ण लोकशाही
24कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका8.03संपूर्ण लोकशाही
25Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक7.94दोषपूर्ण लोकशाही
26बेल्जियम ध्वज बेल्जियम7.93दोषपूर्ण लोकशाही
27भारत ध्वज भारत7.92दोषपूर्ण लोकशाही
28बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना7.87दोषपूर्ण लोकशाही
29इटली ध्वज इटली7.85दोषपूर्ण लोकशाही
30दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका7.82दोषपूर्ण लोकशाही
31केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे7.81दोषपूर्ण लोकशाही
32चिली ध्वज चिली7.80दोषपूर्ण लोकशाही
33पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल7.79दोषपूर्ण लोकशाही
34एस्टोनिया ध्वज एस्टोनिया7.74दोषपूर्ण लोकशाही
35Flag of the Republic of China तैवान7.65दोषपूर्ण लोकशाही
36इस्रायल ध्वज इस्रायल7.63दोषपूर्ण लोकशाही
37स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया7.57दोषपूर्ण लोकशाही
38लिथुएनिया ध्वज लिथुएनिया7.54दोषपूर्ण लोकशाही
39लात्व्हिया ध्वज लात्व्हिया7.48दोषपूर्ण लोकशाही
40पोलंड ध्वज पोलंड7.47दोषपूर्ण लोकशाही
41ग्रीस ध्वज ग्रीस7.45दोषपूर्ण लोकशाही
42सायप्रस ध्वज सायप्रस7.40दोषपूर्ण लोकशाही
43जमैका ध्वज जमैका7.39दोषपूर्ण लोकशाही
44ब्राझील ध्वज ब्राझील7.38दोषपूर्ण लोकशाही
45स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया7.35दोषपूर्ण लोकशाही
46पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर7.24दोषपूर्ण लोकशाही
47पनामा ध्वज पनामा7.08दोषपूर्ण लोकशाही
48त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो6.99दोषपूर्ण लोकशाही
49इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया6.95दोषपूर्ण लोकशाही
50क्रोएशिया ध्वज क्रोएशिया6.93दोषपूर्ण लोकशाही
51हंगेरी ध्वज हंगेरी6.90दोषपूर्ण लोकशाही
52आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना6.84दोषपूर्ण लोकशाही
53सुरिनाम ध्वज सुरिनाम6.77दोषपूर्ण लोकशाही
53Flag of the Philippines फिलिपिन्स6.77दोषपूर्ण लोकशाही
55बल्गेरिया ध्वज बल्गेरिया6.73दोषपूर्ण लोकशाही
56सर्बिया ध्वज सर्बिया6.71दोषपूर्ण लोकशाही
57रोमेनिया ध्वज रोमेनिया6.68दोषपूर्ण लोकशाही
57मेक्सिको ध्वज मेक्सिको6.68दोषपूर्ण लोकशाही
59Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक6.67दोषपूर्ण लोकशाही
60लेसोथो ध्वज लेसोथो6.66दोषपूर्ण लोकशाही
61मंगोलिया ध्वज मंगोलिया6.62दोषपूर्ण लोकशाही
62कोलंबिया ध्वज कोलंबिया6.55दोषपूर्ण लोकशाही
63पेरू ध्वज पेरू6.54दोषपूर्ण लोकशाही
64एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर6.53दोषपूर्ण लोकशाही
65मलेशिया ध्वज मलेशिया6.49दोषपूर्ण लोकशाही
66हाँग काँग ध्वज हाँग काँग6.46दोषपूर्ण लोकशाही
67झांबिया ध्वज झांबिया6.39दोषपूर्ण लोकशाही
68घाना ध्वज घाना6.33दोषपूर्ण लोकशाही
69मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा6.32दोषपूर्ण लोकशाही
70ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया6.31दोषपूर्ण लोकशाही
71पेराग्वे ध्वज पेराग्वे6.26दोषपूर्ण लोकशाही
72Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया6.25दोषपूर्ण लोकशाही
73नामिबिया ध्वज नामिबिया6.24दोषपूर्ण लोकशाही
74सेनेगाल ध्वज सेनेगाल6.15दोषपूर्ण लोकशाही
75पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी6.03दोषपूर्ण लोकशाही
75सिंगापूर ध्वज सिंगापूर6.03दोषपूर्ण लोकशाही
77माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो5.94मिश्र राजवट
78गयाना ध्वज गयाना5.91मिश्र राजवट
79इक्वेडोर ध्वज इक्वेडोर5.87मिश्र राजवट
80होन्डुरास ध्वज होन्डुरास5.84मिश्र राजवट
81जॉर्जिया ध्वज जॉर्जिया5.82मिश्र राजवट
82ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला5.81मिश्र राजवट
83बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया5.79मिश्र राजवट
83माली ध्वज माली5.79मिश्र राजवट
85बांगलादेश ध्वज बांगलादेश5.78मिश्र राजवट
86टांझानिया ध्वज टांझानिया5.77मिश्र राजवट
87श्रीलंका ध्वज श्रीलंका5.69मिश्र राजवट
88आल्बेनिया ध्वज आल्बेनिया5.67मिश्र राजवट
89मलावी ध्वज मलावी5.66मिश्र राजवट
90बेनिन ध्वज बेनिन5.65मिश्र राजवट
91फिजी ध्वज फिजी5.61मिश्र राजवट
92युक्रेन ध्वज युक्रेन5.42मिश्र राजवट
93थायलंड ध्वज थायलंड5.39मिश्र राजवट
94निकाराग्वा ध्वज निकाराग्वा5.32मिश्र राजवट
95किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान5.24मिश्र राजवट
96युगांडा ध्वज युगांडा5.22मिश्र राजवट
97केन्या ध्वज केन्या5.13मिश्र राजवट
98तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान5.12मिश्र राजवट
98लेबेनॉन ध्वज लेबेनॉन5.12मिश्र राजवट
100व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला5.07मिश्र राजवट
101लायबेरिया ध्वज लायबेरिया4.95मिश्र राजवट
102भूतान ध्वज भूतान4.87मिश्र राजवट
103बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना4.78मिश्र राजवट
103कंबोडिया ध्वज कंबोडिया4.78मिश्र राजवट
105नेपाळ ध्वज नेपाळ4.77मिश्र राजवट
106पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन4.72मिश्र राजवट
107मोझांबिक ध्वज मोझांबिक4.66मिश्र राजवट
108पाकिस्तान ध्वज पाकिस्तान4.64मिश्र राजवट
109सियेरा लिओन ध्वज सियेरा लिओन4.56मिश्र राजवट
110मादागास्कर ध्वज मादागास्कर4.42मिश्र राजवट
111इराक ध्वज इराक4.23मिश्र राजवट
112मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया4.17मिश्र राजवट
113आर्मेनिया ध्वज आर्मेनिया4.13मिश्र राजवट
114बर्किना फासो ध्वज बर्किना फासो4.09मिश्र राजवट
115नायजर ध्वज नायजर4.02मिश्र राजवट
116मोरोक्को ध्वज मोरोक्को4.00हुकुमशाही राजवट
117अल्जीरिया ध्वज अल्जीरिया3.83हुकुमशाही राजवट
118हैती ध्वज हैती3.82हुकुमशाही राजवट
119लीबिया ध्वज लीबिया3.80हुकुमशाही राजवट
120कुवेत ध्वज कुवेत3.78हुकुमशाही राजवट
121जॉर्डन ध्वज जॉर्डन3.76हुकुमशाही राजवट
121गॅबन ध्वज गॅबन3.76हुकुमशाही राजवट
121नायजेरिया ध्वज नायजेरिया3.76हुकुमशाही राजवट
124इथियोपिया ध्वज इथियोपिया3.72हुकुमशाही राजवट
125बेलारूस ध्वज बेलारूस3.69हुकुमशाही राजवट
126कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर3.53हुकुमशाही राजवट
127क्युबा ध्वज क्युबा3.52हुकुमशाही राजवट
127Flag of the Comoros कोमोरोस3.52हुकुमशाही राजवट
129टोगो ध्वज टोगो3.45हुकुमशाही राजवट
130व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम3.41हुकुमशाही राजवट
130कामेरून ध्वज कामेरून3.41हुकुमशाही राजवट
132रशिया ध्वज रशिया3.39हुकुमशाही राजवट
133अँगोला ध्वज अँगोला3.35हुकुमशाही राजवट
134बुरुंडी ध्वज बुरुंडी3.33हुकुमशाही राजवट
135रवांडा ध्वज रवांडा3.25हुकुमशाही राजवट
136कतार ध्वज कतार3.18हुकुमशाही राजवट
137कझाकस्तान ध्वज कझाकस्तान3.17हुकुमशाही राजवट
138इजिप्त ध्वज इजिप्त3.16हुकुमशाही राजवट
139ओमान ध्वज ओमान3.15हुकुमशाही राजवट
140इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी3.09हुकुमशाही राजवट
141म्यानमार ध्वज म्यानमार3.05हुकुमशाही राजवट
141 गांबिया ध्वज गांबिया3.05हुकुमशाही राजवट
143गिनी ध्वज गिनी3.01हुकुमशाही राजवट
144 Flag of the People's Republic of China चीन 3.00हुकुमशाही राजवट
145जिबूती ध्वज जिबूती2.99हुकुमशाही राजवट
146 Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक 2.89हुकुमशाही राजवट
147बहरैन ध्वज बहरैन2.87हुकुमशाही राजवट
148अझरबैजान ध्वज अझरबैजान2.83हुकुमशाही राजवट
149यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक2.79हुकुमशाही राजवट
150झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे2.78हुकुमशाही राजवट
151अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान2.77हुकुमशाही राजवट
152संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती2.64हुकुमशाही राजवट
153सुदान ध्वज सुदान2.54हुकुमशाही राजवट
154उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान2.45हुकुमशाही राजवट
155इरिट्रिया ध्वज इरिट्रिया2.44हुकुमशाही राजवट
156ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान2.37हुकुमशाही राजवट
157लाओस ध्वज लाओस2.21हुकुमशाही राजवट
158इराण ध्वज इराण1.98हुकुमशाही राजवट
159गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ1.93हुकुमशाही राजवट
160तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान1.83हुकुमशाही राजवट
161सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया1.82हुकुमशाही राजवट
162 Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक 1.75हुकुमशाही राजवट
163सीरिया ध्वज सीरिया1.74हुकुमशाही राजवट
164इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी1.66हुकुमशाही राजवट
165चाड ध्वज चाड1.50हुकुमशाही राजवट
166Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक1.49हुकुमशाही राजवट
167 उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया 1.08हुकुमशाही राजवट

संदर्भ आणि नोंदी