Jump to content

लोकरी मावा

लोकरी मावा ही उसावरील कीड आहे. ही कीड उसातील रस शोषून घेते. २००३ ते २००६मध्ये हिचा प्रादुर्भाव भारतात झाला होता. ही सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये दिसून आली होती.