लोकमंगल
"लोकमंगल समूह" हा सोलापुरातील माननीय सुभाषबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या समुहाने आज मितीस विविध क्षेत्रात जोमाने कार्य करताना दिसून येतो, या समूहाचे कार्य क्षेत्र आज संपूर्ण महाराष्ट्र तसेच विविध आसपासच्या राज्यात असलेले दिसून येतो. समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषबापू देशमुख हे जुलै २०१६ च्या मंत्रिमंडळात सहकार पणन व वस्त्र उद्योग मंत्री झालेले आहेत.