Jump to content

लोकप्रभा

लोकप्रभा
प्रकार साप्ताहिक
विषय सर्वसाधारण बातम्या व समीक्षा
भाषा मराठी
प्रकाशक इंडियन एक्सप्रेस समूह
पहिला अंक २४ मार्च, इ.स. १९७४
देश महाराष्ट्र, भारत
मुख्यालय मुंबई
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

लोकप्रभा महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे मराठी भाषेतील नियतकालिक आहे. २४ मार्च, इ.स. १९७४ रोजी या नियतकालिकाची स्थापना झाली. हे नियतकालिक इंडियन एक्सप्रेस समूहातर्फे साप्ताहिक आवृत्तीद्वारे प्रकाशित होत असून या साप्ताहिकाचे मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई येथे आहे.

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ".