Jump to content

लोंबार्दिया

लोंबार्दिया
Lombardia
इटलीचा प्रांत
ध्वज
चिन्ह

लोंबार्दियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
लोंबार्दियाचे इटली देशामधील स्थान
देशइटली ध्वज इटली
राजधानीमिलान
क्षेत्रफळ२३,८६१ चौ. किमी (९,२१३ चौ. मैल)
लोकसंख्या९७,१४,६४०
घनता४०७ /चौ. किमी (१,०५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IT-25
संकेतस्थळhttp://www.regione.lombardia.it/

लोंबार्दिया हा इटली देशाचा एक प्रांत आहे. इटलीचे आर्थिक केंद्र असलेले मिलान हे शहर लोंबार्दीयाची राजधानी आहे. इटलीची १७% लोकसंख्या ह्या प्रांतात आहे.

हे सुद्धा पहा