Jump to content

लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ

लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: LAXआप्रविको: KLAX – एफएए स्थळसंकेत: LAX
नकाशाs
विमानतळाचे रेखाचित्र
विमानतळाचे रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक लॉस एंजेल्स महापालिका
प्रचालक लॉस एंजेल्स वर्ल्ड एरपोर्ट्‌स
कोण्या शहरास सेवा लॉस एंजेल्स महानगर
स्थळ लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
हब
समुद्रसपाटीपासून उंची १२६ फू / ३८ मी
संकेतस्थळ लावा.ऑर्ग
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
6L/24R ८,९२५ २,७२० काँक्रीट
6R/24L १०,२८५ ३,१३५ काँक्रीट
7L/25R १२,०९१ ३,६८५ काँक्रीट
7R/25L ११,०९६ ३,३८२ काँक्रीट
हेलिपॅड
संख्या लांबी पृष्ठभाग
फूमी
एच३ ६३ १९ काँक्रीट
सांख्यिकी
प्रवासी (२०१२) ६,३६,८८,१२१
विमानांची आवागमने (२०११) ६,०१,४१६
स्रोत: एफ.ए.ए.[]

लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (उच्चारभेद लॉस एन्जल्स) (आहसंवि: LAXआप्रविको: KLAX, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAX) अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या केन्द्रापासून आग्नेय दिशेस २६ किमी (१६ मैल) अंतरावर पॅसिफिक समुद्राकाठी असलेला हा विमानतळ जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१२मध्ये हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार जगातील सहावा विमानतळ होता. त्यावर्षी येथून ६,३६,८८,१२१ प्रवाशांनी आवागमन केले.[] येथून निघणाऱ्या किंवा येथे येणाऱ्या प्रवाशांचा विचार केल्यास हा जगातील सगळ्यात मोठा विमानतळ ठरतो[] याला एलएएक्स या नावानेही संबोधले जाते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

एलएएक्सपासून उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील १४६ विमानतळांना सेवा उपलब्ध आहे. पैकी ६९ गंतव्यस्थाने परदेशांतील आहेत. अमेरिकन एरलाइन्स (१५.७१%), डेल्टा एर लाइन्स (१५.६९%) आणि युनायटेड एरलाइन्स (१५.११%) या प्रवासीवाहतूक करणाऱ्या सगळ्यात जास्त व्यस्त विमानकंपन्या आहेत तर साउथवेस्ट एरलाइन्स (११.१०%) आणि अलास्का एरलाइन्स (५.११%) या इतर प्रमुख विमानकंपन्या आहेत.[]

प्रवासी वाहतूक

टॉम ब्रॅडली आंतरराष्ट्रीय टर्मिनलावर थांबलेली विमाने
एर फ्रान्सचे एरबस ए३८० टर्मिनलकडे जात आहे
अमेरिकन एरलाइन्सचे बोईंग ७७७-२००ईआर हवेत झेपावत असताना
अमेरिकन आरलाइन्सचे बोईंग ७५७-२००
एशियाना एरलाइन्सचे बोईंग ७७७-२००ईआर टर्मिनलकडे जात आहे
ब्रिटिश एरवेझचे एरबस ए३८० उतरत असताना
ब्रिटिश एरवेझचे बोईंग ७४७-४०० हवेत झेपावत असताना
कॅथे पॅसिफिकचे बोईंग ७७७-३००ईआर एलएएक्सला थांबलेले असताना
डेल्टा एर लाइन्सचे बोईंग ७४७-४०० हवेत झेपावत असताना
An एमिरेट्सचे बोईंग ७७७-२००एलआर हवेत झेपावत असताना
हवाईयन एरलाइन्सचे बोईंग ७६७-३००ईआर हवेत झेपावते आहे तर मागे एलएएक्सचा नियंत्रणकक्ष दिसतो आहे
केएलएमचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-४००
कोरियन एरचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-४००
लुफ्तांसाचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-८
व्हर्जिन अटलांटिकचे विमानतळावर उतरलेले एरबस ए३४०-६००
युनायटेड एरलाइन्सचे बोईंग ७७७-२००ईआर हवेत झेपावताना. मागे फिजी एरवेझ आणि चायना एरलाइन्सची बोईंग ७४७-४०० उभी आहेत
युनायटेड एरलाइन्सचे बोईंग ७८७-८
युनायटेड एरलाइन्सचे "स्टार्स अँड बार्स"ची जुनी रंगसंगती असलेले एरबस ए३२०
यूएस एरवेझचे एरबस ए३२०-२०० निघालेले आहे तर अमेरिकन एरलाइन्सचे बोईंग ७५७-२०० हवेत झेपावत आहे
विमानकंपनीगंतव्यस्थानटर्मिनल
एरोफ्लोतमॉस्को-शेरेमेत्येवोTBIT
एरोमेक्सिकोग्वादालाहारा, मेक्सिको सिटी-बेनितो हुआरेझ
मोसमी: कान्कुन
2
एरोमेक्सिको कनेक्टहेर्मोसियो, हुआतुल्को,[] ला पाझ (मेक्सिको),[] लेऑन-देल बाहियो
मोसमी: कुलिआकान
2
एर बर्लिनमोसमी: ड्युसेलडोर्फTBIT
एर कॅनडामाँत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियरसन2
एर कॅनडा रूजकॅल्गारी, व्हॅनकूवर2
एर चायनाबीजिंग-राजधानी2
एर फ्रान्सपपीते, पॅरिस-चार्ल्स दि गॉलTBIT
एर न्यू झीलँडऑकलंड, लंडन-हीथ्रो, रारोटोंगाTBIT
एर ताहिती नुइपपीते, पॅरिस-चार्ल्स दि गॉलTBIT
अलास्का एरलाइन्सअँकरेज, ग्वादालाहारा, इहतापा-झिहुआतानेहो, मांझानियो, माझात्लान, मेक्सिको सिटी, पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, सॉल्ट लेक सिटी, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा, व्हॅनकूवर, वॉशिंग्टन-नॅशनल6
अलास्का एरलाइन्स
होरायझन एरद्वारा संचलित
लोरेतो (मेक्सिको), मॅमथ लेक्स, मेडफोर्ड, पोर्टलँड (ओरेगन), सांता रोसा, सिॲटल-टॅकोमा
मोसमी: सन व्हॅली
6
अलिटालियामोसमी: रोम-फ्युमिसिनोTBIT
ऑल निप्पॉन एरवेझतोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिताTBIT
अलेजियंट एरबेलिंगहॅम, युजीन, फार्गो, ग्रँड जंक्शन, होनोलुलू, आयडाहो फॉल्स, मेडफोर्ड, प्रोव्हो
मोसमी: बिलिंग्स, सीडार रॅपिड्स, दे मॉइन्स, फेटव्हिल-बेंटनव्हिल, ग्रेट फॉल्स, कॅलिस्पेल, मॅकॲलेन, मिसूला, माँट्रोझ, पास्को, सू फॉल्स, स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन, तल्सा (५ जून, २०१५ पासून), विचिटा
3
अमेरिकन एरलाइन्सअटलांटा (मार्च ५, २०१५ पासून), ऑस्टिन, बॉस्टन, शिकागो ओ'हेर, कोलंबस (ओहायो), डॅलस-फोर्ट वर्थ, होनोलुलु, इंडियानापोलिस, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लिहुए, लंडन-हीथ्रो, मायामी, नॅशव्हिल, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, सेंट लुईस, सान फ्रांसिस्को, सान होजे देल काबो, साओ पाउलो-ग्वारुल्होस, शांघाय-पुडाँग, टॅम्पा, तोक्यो-नरिता, टोरोंटो-पियरसन, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल, वेस्ट पाम बीच[]
मोसमी: ईगल-व्हेल
4
अमेरिकन ईगलआल्बुकर्की, डेन्व्हर, एडमंटन, एल पासो, युजीन, फेटव्हिल-बेंटनव्हिल, फ्रेस्नो, ह्युस्टन-आंतरखंडीय, माँटेरे, ओक्लाहोमा सिटी, फीनिक्स, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सांता फे, तुसॉन, व्हॅनकूवर
मोसमी: ॲस्पेन
4 (Satellite)
एशियाना एरलाइन्ससोल-इंचॉनTBIT
आव्हियांका एल साल्वादोरग्वातेमाला सिटी, सान साल्वादोर2
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रोTBIT
कॅथे पॅसिफिकहाँग काँगTBIT
चायना एरलाइन्सतैपै-ताओयुआनTBIT
चायना ईस्टर्न एरलाइन्सशांघाय-पुडोंगTBIT
चायना सदर्न एरलाइन्सग्वांग्झूTBIT
कोपा एरलाइन्सपनामा सिटी6
डेल्टा एर लाइन्सअटलांटा, बेलीझ सिटी, बॉस्टन, कान्कुन, सिनसिनाटी, कोलंबस (ओ), डीट्रॉइट, ग्वादालाहारा, ग्वातेमाला सिटी, होनोलुलु, इंडियानापोलिस, इहतापा-झिहुआतानेहो, कॅन्सस सिटी, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लेऑन-देल बाहियो, लिहुए, लंडन-हीथ्रो,[] मांझानियो, माझात्लान, मेम्फिस, मायामी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, फीनिक्स, पोर्तो व्हायार्ता, रॅले-ड्युरॅम, सॉल्ट लेक सिटी, सान होजे (कॅ) (१३ फेब्रुवारी, २०१५ पासून), सान होजे (कोस्ता रिका), सान साल्वादोर, सिॲटल-टॅकोमा, शांघाय-पुडोंग (९ जुलै, २०१५ पासून),[] सिडनी, टॅम्पा, तोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता
मोसमी: लाबेरिया (को)
5, 6
डेल्टा कनेक्शनऑस्टिन, बॉइझी, डॅलस-फोर्ट वर्थ, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, माँटेरे, ओकलंड, फीनिक्स, पोर्टलंड (ओ), साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो (७ एप्रिल, २०१५ पासून), सान डियेगो, सान होजे (कॅ), सिॲटल-टॅकोमा, स्पोकेन, व्हॅनकूवर
मोसमी: बोझमन, जॅक्सन होल, कॅलिस्पेल, मिसूला
5
डेल्टा शटलसॅन फ्रान्सिस्को5
एल ॲलतेल अवीव-बेन गुरियनTBIT
एमिरेट्सदुबई-आंतरराष्ट्रीयTBIT
इथियोपियन एरलाइन्सअदिस अबाबा, डब्लिन (दोन्ही १८ जून, २०१५ पासून)[१०]TBIT
एतिहाद एरवेझअबु धाबीTBIT
एव्हा एरतैवान-ताओयुआनTBIT
फिजी एरवेझनादीTBIT
फ्रंटियर एरलाइन्सडेन्व्हर3
ग्रेट लेक्स एरलाइन्सकिंगमन, मर्सेड, प्रेस्कॉट, टेल्युराइड, व्हिसालिया (८ फेब्रुवारी, २०१५ पर्यंत)6
हवाईयन एरलाइन्सहोनोलुलु, काहुलुइ
मोसमी: कैलाउ-कोना, लिहुए[११]
2
इबेरियामोसमी: माद्रिदTBIT
जपान एरलाइन्सओसाका-कन्साइ (२० मार्च, २०१५ पासून),[१२] तोक्यो-नरिताTBIT
जेटब्लू एरवेझबॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, न्यू यॉर्क-जेएफके3
केएलएमॲम्स्टरडॅमTBIT
कोरियन एरसाओ पाउलो-ग्वारुल्होस, सोल-इंचॉनTBIT
लॅन एरलाइन्सलिमा, सांतियागो दे चिलेTBIT
लॅन पेरूलिमाTBIT
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट, म्युन्शेनTBIT
नॉर्वेजियन एर शटल
नॉर्वेजियन लाँग हॉलद्वारा संचलित
कोपनहेगन, लंडन-गॅटविक,[१३] स्टॉकहोम-आर्लांडा
मोसमी: ऑस्लो-गार्डरमोन
TBIT
फिलिपाईन एरलाइन्समनिलाTBIT
क्वांटास1ब्रिस्बेन, मेलबर्न, सिडनीTBIT
सौदियाजेद्दाह, रियाधTBIT
सिंगापूर एरलाइन्ससिंगापूर, तोक्यो-नरिताTBIT
साउथवेस्ट एरलाइन्सआल्बुकर्की, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, शिकागो-मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, एल पासो, ह्युस्टन-हॉबी, इंडियानापोलिस (७ जून, २०१५ पासून),[१४] डॅलस लव्ह फील्ड|डॅलस-लव्ह, लास व्हेगस, मिलवॉकी, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, ओकलंड, फीनिक्स, पोर्टलँड (ओ) (७ जून, २०१५ पासून),[१४] रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), तुसॉन
मोसमी: बॉइझी, ओमाहा
1
स्पिरिट एरलाइन्सक्लीव्हलँड (१६ एप्रिल, २०१५ पासून), शिकागो ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर (१५ एप्रिल, २०१५ पासून),[१५] डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगस,
मोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल
3
सन कंट्री एरलाइन्समिनीयापोलिस-सेंट पॉल2
स्विस आंतरराष्ट्रीय एर लाइन्सझुरिकTBIT
थाई एरवेझबँगकॉक-सुवर्णभूमी, सोल-इंचॉनTBIT
ट्रान्सएरो एरलाइन्समॉस्को-व्नुकोव्हो[१५]TBIT
टर्किश एरलाइन्सइस्तंबूल-अतातुर्कTBIT
युनायटेड एरलाइन्सबाल्टिमोर, बॉस्टन, कान्कुन, शिकागो ओ'हेर, क्लीव्हलँड, डेन्व्हर, ग्वादालाहारा, हिलो, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लेऑन-देल बाहियो, लिहुए, लंडन-हीथ्रो, मेलबर्न, मेक्सिको सिटी, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओरलँडो, पोर्तो व्हायार्ता, सान फ्रांसिस्को, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा, शांघाय-पुडोंग, सिडनी, तोक्यो-नरिता, वॉशिंग्टन-डलेस7, 8
युनायटेड एक्सप्रेसआल्बुकर्की, ऑस्टिन, बॉइझी, कार्ल्सबाड, कॉलोराडो स्प्रिंग्ज, डॅलस-फोर्ट वर्थ, ड्युरँगो (मेक्सिको), एल पासो, फ्रेस्नो, लास व्हेगस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, माँटेरे, ओक्लाहोमा सिटी, पाम स्प्रिंग्ज, फीनिक्स, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान लुइस ओबिस्पो, सांता बार्बरा, सांता मरिया, सिॲटल-टॅकोमा, तुसॉन, व्हॅनकूवर, विचिटी (२ मार्च, २०१५ पर्यंत)
मोसमी: ॲस्पेन, बोझमन, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, माँट्रोझ
7, 8
यूएस एरवेझशार्लट, कोलंबस (ओ), न्यूअर्क, फीनिक्स, पिट्सबर्ग, रॅले-ड्युरॅम6
व्हर्जिन अमेरिकाबॉस्टन, कान्कुन, शिकागो ओ'हेर, डॅलस-लव्ह, फोर्ट लॉडरडेल, लास व्हेगस, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओरलँडो, सान फ्रांसिस्को, सिॲटल-टॅकोमा, वॉशिंग्टन-डलेस3
व्हर्जिन अटलांटिक एरवेझलंडन-हीथ्रो2
व्हर्जिन ऑस्ट्रेलियाब्रिस्बेन, सिडनीTBIT2
व्होलारिसअग्वासकालियंतेस, ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, मोरेलिया, उरुआपान, झाकातेकास2
वेस्टजेटकॅल्गारी, एडमंटन, व्हॅनकूवर2
नोंदी
  • युनायटेड एरलाइन्स आणि युनायटेड एक्सप्रेस मिळून येथील सर्वाधिक उडाडाणे करतात. अमेरिकन एरलाइन्स आणि अमेरिकन ईगल व साउथवेस्ट एरलाइन्सचा क्रमांक दुसरा व तिसरा लागतो. युनायटेड येथून सर्वाधिक गंतव्यस्थानांना सेवा पुरवते. अमेरिकन आणि अलास्का एरलाइन्स/होरायझन आर दुसऱ्या व तिसरऽया क्रमांकावर आहेत. डेल्टा, क्वांटास आणि युनायटेड प्रत्येकी तीन पॅसिफिकपार तर नॉर्वेजियन एर शटल तीन अटलांटिकपार गंतव्यस्थानांना सेवा पुरवतात. अलास्का/होरायझन मेक्सिकोमधील सर्वाधिक (९) ठिकाणी सेवा पुरवते.
  • ^1 क्वांटासची सेवा न्यू यॉर्क-जेएफके मार्गे असली तरी लॉस एंजेल्स आणि न्यू यॉर्क दरम्यानचे प्रवासी नेण्यास क्वांटासला पलवानगी नाही. असे प्रवासी ऑस्ट्रेलियाला जाणारे/येणारेच असले पाहिजेत.
  • ^2 व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे प्रवासी टर्मिनल ३मध्ये चेक-इन करून टॉम ब्रॅडली टर्मिनलवरून विमानात बसतात.[१६]

माल वाहतूक

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एबीएक्स एरसिनसिनाटी, ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, पोर्टलँड (ओ), सान फ्रांसिस्को, सान होजे (कॉस्टा रिका), सिॲटल-बोईंग
एरोयुनियनग्वादालाहारा, लेऑन-देल बाहियो, मेक्सिको सिटी, माँटेरे
एर चायना कार्गोबीजिंग-राजधानी
एर ट्रान्सपोर्ट इंटरनॅशनलटोलिडो
अलोहा एर कार्गोहोनोलुलु
अमेरिफ्लाइटफीनिक्स, तुसॉन
एशियाना कार्गोसोल-इंचॉन
ॲटलास एरफेरबँक्स, गुआम
कार्गोलक्सकॅल्गारी, ग्लासगो-प्रेस्टविक, इंडियानापोलिस, लक्झेंबर्ग, मेक्सिको सिटी
कॅथे पॅसिफिक कार्गो[१७]अँकोरेज, हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेक्सिको सिटी, सान फ्रांसिस्को, व्हॅनकूवर
चायना एरलाइन्स कार्गोअँकोरेज, ओसाका-कन्साई, सान फ्रांसिस्को, तैपै-ताओयुआन
चायना कार्गो एरलाइन्सशांघाय-पुडोंग
चायना सदर्न कार्गोशांघाय-पुडोंग, व्हॅनकूवर, झ्हेंगझू [१८]
एमिरेट्स स्कायकार्गोकोपनहेगन, दुबई-अल मक्तूम, बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, झारागोझा
एव्हा एर कार्गोअँकोरेज, सान फ्रांसिस्को, तैपै-ताओयुआन
फेडेक्स एक्सप्रेसऑकलँड, फोर्ट वर्थ-अलायन्स, होनोलुलु, इंडियानापोलिस, मेम्फिस, न्यूअर्क, ओकलंड, पोर्टलँड (ओ), सान डियेगो, सिडनी
फ्लोरिडा वेस्ट इंटरनॅशनल एरवेझबोगोटा
कलिट्टा एरहोनोलुलु, सोल-इंचॉन
कोरियन एर कार्गोअँकोरेज, सान फ्रांसिस्को, सोल-इंचॉन, तोक्यो-नरिता
लुफ्तांसा कार्गोफ्रांकफुर्ट
मासएरग्वादालाहारा, मेरिदा, मेक्सिको सिटी, क्वितो, विराकोपोस-कांपिनास
निप्पॉन कार्गो एरलाइन्सतोक्यो-नरिता
पोलार एर कार्गोअँकोरेज, सिनसिनाटी, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग
सिंगापूर एरलाइन्स कार्गो[१९]अँकोरेज, ब्रसेल्स, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ
सदर्न एरहाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लाइपझिश-हले
युपीएस एरलाइन्सडॅलस-फोर्ट वर्थ, लुईव्हिल
यांगत्झे रिव्हर एक्सप्रेसशांघाय-पुडोंग

संदर्भ

  1. ^ LAX विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. मार्च १५, २००७ रोजी पाहिले.
  2. ^ "एलएएक्स वर्दळ". २०१३-०६-३८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "एलएक्स विमानतळ माहिती". २०१०-११-१८ रोजी पाहिले.
  4. ^ "Los Angeles International Airport Top 10 Carriers January 2014 through August 2014" (PDF).
  5. ^ Aeromexico Adds Los Angeles – Cancun/Huatulco Summer Service Archived 2013-07-12 at the Wayback Machine.. Routes on Line (March 11, 2013). Retrieved on August 18, 2013.
  6. ^ Aeromexico Announces its New Route Los Angeles – La Paz – Yahoo! Finance. Archived 2014-03-02 at the Wayback Machine. Finance.yahoo.com (April 3, 2013). Retrieved on July 21, 2013.
  7. ^ "Palm Beach International Airport and American Airlines announce new direct service to Los Angeles and New York" (PDF). 2015-09-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. November 1, 2013 रोजी पाहिले.
  8. ^ Graham Smith. "Delta Air Lines and Virgin Atlantic to transfer transatlantic flights - Business Traveller".
  9. ^ "Delta to launch daily service between Los Angeles and Shanghai". 2015-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-16 रोजी पाहिले.
  10. ^ "Ethiopian Airlines Revises Planned Dublin / Los Angeles Launch to mid-June 2015". २०१४-१०-२१ रोजी पाहिले.
  11. ^ "Hawaiian Airlines Expands Los Angeles Service Next Summer" (Press release). October 17, 2013. 2015-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 17, 2013 रोजी पाहिले.
  12. ^ "JAL Winter 2014/2015 changes". September 4, 2014 रोजी पाहिले.
  13. ^ Newsdesk – Norwegian. Media.norwegian.com. Retrieved on September 18, 2013.
  14. ^ a b "Southwest to Operate More Daily Flights Than Any Other Airline!". Nuts About Southwest.
  15. ^ a b "Spend Less Money and Have More Fun in Denver and LA". Spirit Airlines. 2014-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 5, 2014 रोजी पाहिले.
  16. ^ व्हर्जिन ऑस्ट्रेलिया. "लॉस एंजेल्स एरपोर्ट गाइड" (इंग्लिश भाषेत). 2015-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-१२-३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  17. ^ Check Flight Schedule. Cathay Pacific Cargo. Retrieved on July 21, 2013.
  18. ^ "China Southern Cargo Adds New Routes in W14".
  19. ^ Welcome to SIA Cargo – E timetables Archived 2013-05-17 at the Wayback Machine.. Siacargo.com. Retrieved on July 21, 2013.