लॉर्ड्स क्र.१ मैदान
लॉर्ड्स क्रिकेट मैदान याच्याशी गल्लत करू नका.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | डर्बन, दक्षिण आफ्रिका |
स्थापना | १८८८ |
प्रथम क.सा. | २१ जानेवारी १९१०: दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड |
अंतिम क.सा. | ५ नोव्हेंबर १९२१: दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया |
यजमान संघ माहिती | |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (१९१०-१९२१) | |
शेवटचा बदल २६ डिसेंबर २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
लॉर्ड्स किंवा लॉर्ड्स नंबर १ मैदान हे दक्षिण आफ्रिकेच्यााच्या डर्बन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात होते.
२१ जानेवारी १९१० रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. इसवी सन १९२२ मध्ये हे मैदान पाडण्यात आले.