Jump to content

लॉर्ड विल्यम बेंटिंक

1828 ला इनाम कमिशन नेमलेवायव्यकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती केली

लेफ्टनंट जनरल लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक (सप्टेंबर १४, इ.स. १७७४ - जून १७, इ.स. १८३९) हा ब्रिटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता.

हा १८२८ ते १८३५ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.

कौटुंबिक माहिती

बेंटिंक युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक आणि लेडी डोरोथी यांचा दुसरा मुलगा होता. डोरोथी डेव्होनशायरच्या ड्यूक विल्यम कॅव्हेंडिशची मुलगी होती.[] लॉर्ड विल्यम बेंटिंकचे लग्न आर्थर ॲचिसन याची मुलगी लेडी मेरीशी इ.स. १८०३मध्ये झाले. त्यांना अपत्य झाले नाही.[]

संदर्भ आणि नोंदी