Jump to content

लॉरेन सिल्वा

लॉरेन सिल्वा ( १९८७ व्हॅलेझो, कॅलिफोर्निया येथे) ही एक अमेरिकन चित्रकार आहे[]. २०१३ मध्ये तिने टोबी देवान लुईस पुरस्कार जिंकला.[]

कारकीर्द

लॉरेन सिल्व्हा हिने कॅलिफोर्निया, लॉस एंजेलस विद्यापीठातून व्हिज्युअल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. सिल्वा प्रामुख्याने रेशमी आणि मोठ्या प्रमाणात चित्रांवर अमूर्त स्वरूपात पेंट केलेले काम करते. न्यू यॉर्क टाईम्सच्या रॉबर्टा स्मिथने तिच्या चित्रकलेत "अचूकपणा आणि अप्लॉम्ब" दर्शविल्यामुळे तिला "पहाण्यासाठी एक चित्रकार" म्हणले होते.[]

पुरस्कार

  • टोबी देवान लुईस पुरस्कार (२०११)
  • व्हिज्युअल आर्ट्स फेलोशिप, कोलंबिया युनिव्हर्सिटी (२०११-२०१३)
  • स्कॉलरशिप, स्कॉहेगन स्कूल ऑफ चित्रकला आणि शिल्पकला (२०११)

संदर्भ

  1. ^ editors; editors (2016-01-14). "Lauren Silva". ARTnews.com (इंग्रजी भाषेत). 2020-12-08 रोजी पाहिले.CS1 maint: extra text: authors list (link)
  2. ^ "Lauren Silva". Artspace (english भाषेत). 2017-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ Smith, Roberta (2014-03-06). "The New York Times" (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331.