लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक
मॉस्को लेनिनग्राद्स्की Ленинградский вокзал रशियन रेल्वे स्थानक | |
---|---|
लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | मॉस्को, रशिया |
मार्ग | मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८५१ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | 195506 |
मालकी | रशियन रेल्वे |
चालक | ऑक्टोबर रेल्वे |
लेनिनग्राद्स्की हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील ९ रेल्वे स्थानकांपैकी सर्वात जुने स्थानक आहे. येथून प्रामुख्याने रशियाच्या पश्चिम व वायव्य भागांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुटतात. सेंट पीटर्सबर्ग शहराला जोडणाऱ्या मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वेचे लेनिनग्राद्स्की हे टर्मिनस आहे. त्याचबरोबर एस्टोनियाच्या तालिन व फिनलंडच्या हेलसिंकी शहरांकडे जाणाऱ्या गाड्या देखील येथूनच सुटतात. ह्या स्थानकाची निर्मिती इ.स. १८५१ मध्ये करण्यात आली.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत