Jump to content

लेग ग्लांस (क्रिकेट फटका)

क्रिकेटचे वेगवेगळे फटके मैदानावर कुठे-कुठे टोलविल्या जातात त्याचे चित्र

लेग ग्लांस हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाजी करताना वापरला जाणारा फटका आहे. यात फलंदाज उसळी मारून साधारण गुडघा व छातीच्या मध्ये अंगावर लेगसाइडला आलेल्या चेंडूला हलका फटका मारून स्क्वेर लेग आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये पाठवतो.

बाह्य दुवे


फलंदाजी - विविध क्रिकेट शॉट
ब्लॉक (बचाव) | कट | ड्राइव्ह | हूक | लेग ग्लान्स | फ्लिक | पॅडल स्विप | पुल | स्वीप | रिव्हर्स स्वीप | मारिलियर शॉट | स्लॉग | स्लॉग स्विप | चायनीज कट