Jump to content

लेखापानी

लेखापानी भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. तिनसुकिया जिल्ह्यातील हे शहर राष्ट्रीय महामार्ग ३८ आणि राष्ट्रीय महामार्ग १५३वर असून पूर्वीचा भारत आणि म्यानमारचीन यांना जोडणारा स्टिलवेल रोड हा रस्ता येथून जात असे.