लेख अग्रलेख
लेख
वृत्तावर आधारित लिखाण म्हणजे लेख होय.केवळ बातमीने वाचक समाधानी होणार नाही,तर त्याला अधिक माहिती देण्याची गरज जेव्हा वृत्तपत्राना वाटते त्यावेळी लेख लिहिले जातात.
वृत्तपत्रीय लेख
वृतपत्रीय लेखाला धावपळीचे साहित्य असे म्हणाळे जाते.असे असले तरी तेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असते.हे लेख धावपळीचे किवा तातडीचे असल्याने येथे अचूकपणाला महत्त्व असते.
अग्रलेख
एखाद्या वैशिष्टपूर्ण घटनेचे किवा घडामोडीचे महत्त्व वाचकांना मोजक्या,तर्कशुद्ध,विश्लेषनात्मक आणि प्रभावी पद्धतीने शब्दातून मांडून दाखविणारा मजकूर म्हणजे अग्रलेख होय.