Jump to content

लेक काउंटी, कॉलोराडो

लेडव्हिलमधील काउंटी न्यायालय आणि तुरुंग

लेक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोत रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,३१० होती.[] लेडव्हिल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे..[] माउंट एल्बर्ट हे कॉलोराडो आणि रॉकी माउंटनमधील सर्वोच्च शिखर या काउंटीत आहे.

इतिहास

लेक काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक आहे. या काउंटीला येथील ट्विन लेक्स या सरोवरांचे नाव देण्यात आले आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. 2011-06-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.