Jump to content

लेंगपुई विमानतळ

लेंगपुई विमानतळ
विमानतळाची इमारत
आहसंवि: AJLआप्रविको: VEAZ
AJL is located in मिझोरम
AJL
AJL
मिझोरममधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक मिझोरम शासन/भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा ऐझॉल
समुद्रसपाटीपासून उंची १,३२८.४ फू / ४०५ मी
गुणक (भौगोलिक)23°50′18.39″N 092°37′13.29″E / 23.8384417°N 92.6203583°E / 23.8384417; 92.6203583गुणक: 23°50′18.39″N 092°37′13.29″E / 23.8384417°N 92.6203583°E / 23.8384417; 92.6203583
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१७/३५ ८,२०० २,५०० डांबरी धावपट्टी

लेंगपुई विमानतळ (आहसंवि: AJLआप्रविको: VEAZ) हा भारताच्या मिझोरम राज्यातील ऐझॉल येथील विमानतळ आहे. हा विमानतळ ऐझॉलच्या ३२ किमी वायव्येस स्थित आहे. डोंगराच्या माथ्यावरील सपाट पठारावर धावप्पट्टी असलेला हा भारतामधील तीनपैकी एक विमानतळ आहे (इतर दोन विमानतळ: कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ व मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ १९९८ साली खुला करण्यात आला. येथून दिल्ली, कोलकाता, इम्फाल व गुवाहाटीसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

लेंगपुई विमानतळ ऐझॉल व उर्वरित मिझोरमसोबत राष्ट्रीय महामार्ग १०८ द्वारे जोडला गेला आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडियाइम्फाल, कोलकाता
गो फर्स्टगुवाहाटी
इंडिगोदिल्ली, गुवाहाटी, कोलकाता

संदर्भ

बाह्य दुवे