Jump to content

लूर्देस दॉमिंगेझ लिनो

लूर्देस दॉमिंगेझ लिनो
देशस्पेन ध्वज स्पेन
जन्म पोंटेवड्रा
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 568–411
दुहेरी
प्रदर्शन 377–215
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


लूर्देस दॉमिंगेझ लिनो (३१ मार्च, इ.स. १९८१:पाँतेव्हेद्रा, स्पेन - ) ही स्पेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.