Jump to content

लुत्सर्न

लुत्सर्न
Lucerne
स्वित्झर्लंडमधील शहर


चिन्ह
लुत्सर्न is located in स्वित्झर्लंड
लुत्सर्न
लुत्सर्न
लुत्सर्नचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक: 47°3′N 8°18′E / 47.050°N 8.300°E / 47.050; 8.300

देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राज्य लुत्सर्न
क्षेत्रफळ २९.०६ चौ. किमी (११.२२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,४३० फूट (४४० मी)
लोकसंख्या  
  - शहर ७९,४७८
  - घनता २,७३७ /चौ. किमी (७,०९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.stadtluzern.ch


लुत्सर्न जर्मन: Luzern, फ्रेंच: Lucerne, इटालियन: Lucerna, रोमान्श: Lucerna) ही स्वित्झर्लंड देशाच्या लुत्सर्न ह्याचा नावाच्या राज्याची राजधानी व मोठे शहर आहे. लुत्सर्न सरोवराच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगेत वसलेले लुत्सर्न हे स्वित्झर्लंडमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.

बाहय दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत