Jump to content

लुडो (चित्रपट)

लुडो (चित्रपट)
दिग्दर्शन अनुराग बासू
निर्मिती

भूषण कुमार
दिव्या खोसला कुमार

कृष्ण कुमार
प्रमुख कलाकार

अभिषेक बच्चन
आदित्य रॉय कपूर
राजकुमार राव

पंकज त्रिपाठी
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित १२ नोव्हेंबर २०२०
आय.एम.डी.बी. वरील पान



लुडो हा २०२०चा अनुराग बासू दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे. भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बासू, तानी बासू आणि दीपशिका बोस यांनी ही निर्मिती केली आहे. चित्रपटाची शैली डार्क कॉमेडी आणि गुन्हा आहे.[] या चित्रपटाचे मुख्य कलाकार अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, रोहित सुरेश सराफ, पर्ले माने आणि इनायत वर्मा आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झाले[].

कथा

ती एक पुनरुत्पादित सेक्स टेप आणि पैशाच्या नकली सूटकेसची कहाणी आहे[].

कलाकार

  • अभिषेक बच्चन
  • आदित्य रॉय कपूर
  • राजकुमार राव
  • पंकज त्रिपाठी
  • फातिमा सना शेख
  • सान्या मल्होत्रा
  • रोहित सुरेश सराफ
  • पर्ल माने
  • इनायत वर्मा
  • परितोष त्रिपाठी
  • आशा नेगी
  • भानु उदय
  • शालिनी वत्सा
  • संदीप शर्मा
  • गीतांजली मिश्रा
  • इश्तियाक खान
  • अमन भगत
  • अमिताभ बच्चन
  • अनुराग बासू
  • राहुल बग्गा

संदर्भ

  1. ^ "'Ludo' trailer: Abhishek, Aditya Roy Kapur, Rajkummar, Pankaj Tripathi & others lives go beyond one's understanding". DNA India (इंग्रजी भाषेत). 2020-10-19. 2020-11-14 रोजी पाहिले.
  2. ^ Hungama, Bollywood (2019-12-27). "T-Series & Anurag Basu's next titled Ludo starring अभिषेक बच्चन, Aditya Roy Kapur to release on April 24, 2020 : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2020-11-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Ludo review: Hijinks in the time of Corona". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-11-13. 2020-11-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

लुडो आयएमडीबीवर