Jump to content

लुकास पापादिमोस

लुकास पापादिमोस

ग्रीस ध्वज ग्रीसचे पंतप्रधान
कार्यकाळ
११ नोव्हेंबर २०११ – १६ मे २०१२
राष्ट्रपती कारोलोस पापुलियास
मागील जॉर्ज पापांद्रेउ
पुढील आंतोनिस समारास

कार्यकाळ
३१ मे २००२ – ३१ डिसेंबर २०१०

जन्म ११ ऑक्टोबर, १९४७ (1947-10-11) (वय: ७६)
अथेन्स, ग्रीस
राजकीय पक्ष अपक्ष
गुरुकुल मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
व्यवसाय प्रोफेसर, अर्थतज्ञ
संकेतस्थळ http://www.primeminister.gr

लुकास पापादिमोस (ग्रीक: Λουκάς Παπαδήμος; जन्मः ११ ऑक्टोबर १९४७) हे एक ग्रीक अर्थतज्ञ व ग्रीसचे माजी पंतप्रधान आहेत. मागील पंतप्रधान जॉर्ज पापांद्रेउ ह्यांनी ग्रीसच्या आंतराराष्ट्रीय कर्जतंट्यावरून राजीनामा दिल्यानंतर ११ नोव्हेंबर २०११ रोजी पापादिमोस ह्यांना पंतप्रधानपदावर नियुक्त करण्यात आले. केवळ सहा महिने सत्तेवर राहिल्यानंतर पापादिमोस ह्यांच्या सल्ल्यावरून ग्रीक सरकार बरखास्त करून मे २०१२ मध्ये नवीन निवडणुका घेण्यात आल्या ज्यांमध्ये नव्या लोकशाही पक्षाला बहुमत मिळाले.

बाह्य दुवे