Jump to content

लुईस कॅरोल

लुईस कॅरोल तथा चार्ल्स लुटविज डॉजसन (जानेवारी २७, इ.स. १८३२ - जानेवारी १४, इ.स. १८९८) हा इंग्लिश साहित्यिक होता.

ॲलिसेस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड ही त्याची कृती सगळ्यात प्रसिद्ध आहे.