Jump to content

लुईस इसलेरी

लुईस इसलेरी (ऑगस्ट २५,१९४८- हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील कोक्राझार लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.