Jump to content

लुई जोवर

लुई जोवर ( १८ एप्रिल १९६७) ऑस्ट्रेलियातील चित्रकार आणि कलाकार आहेत. विंटेज बुक पेजेसवर इंक वॉश पेंटिंग्जमध्ये कलावंत म्हणुन एक अग्रगण्य नाव. जोव्हरने आपल्या बालपणातच आपले चित्रकाम सुरू केले, परंतु १९८९ पर्यंत सार्वजनिक जीवनात चित्रकामाची सुरुवात केली नव्हती, चित्रकार आणि छायाचित्रकार म्हणून ऑस्ट्रेलियन सैन्यात सामील झाला.