लुइस फिलिपे मदेरा कॅरो फिगो (४ नोव्हेंबर, इ.स. १९७२ - ) हा पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.