Jump to content

लुआरे

लुआरे
Loiret
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

लुआरेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लुआरेचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशसाँत्र
मुख्यालयओर्लेयों
क्षेत्रफळ६,७७५ चौ. किमी (२,६१६ चौ. मैल)
लोकसंख्या६,५३,५१०
घनता९६ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-45
लुआरेचा नकाशा

लुआरे (फ्रेंच: Loiret) हा फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-उत्तर भागात वसला येथून वाहणाऱ्या लुआरे ह्या नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे