Jump to content

लीलाधरभाई खोडाजी वाघेला

लीलाधरभाई खोडाजी वाघेला

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ पाटण

जन्म १७ फेब्रुवारी, इ.स. १९३५
पाटण जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
अपत्ये
व्यवसाय शेती, शिक्षण

लीलाधरभाई खोडाजी वाघेला (१७ फेब्रुवारी, इ.स. १९३५:पाटण जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील पाटण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

हे बनास संदेश या साप्ताहिकाचे स्थापक असून २५ वर्षे संपादक आहेत.