Jump to content

लीना भागवत

लीना भागवत-कदम
जन्म २२ जानेवारी, १९७६ (1976-01-22) (वय: ४८)
राष्ट्रीयत्वभारतीय
पेशा अभिनेत्री
धर्महिंदू
जोडीदार मंगेश कदम


लीना भागवत ही एक मराठी दूरचित्रवाणी, थिएटर आणि चित्रपट अभिनेत्री आहे.

मालिका

  1. एका लग्नाची दुसरी गोष्ट
  2. होणार सून मी ह्या घरची
  3. ठिपक्यांची रांगोळी