ली म्युंग-बाक
ली म्युंग-बाक | |
दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २५ फेब्रुवारी २००८ – २५ फेब्रुवारी, २०१३ | |
पंतप्रधान | हान सेउंग-सू चुंग अन-चॅन यून जेउंग-ह्यून किम ह्वांग-सिक |
---|---|
मागील | रोह मू-ह्युन |
पुढील | पार्क ग्युन-हे |
सोलचा महापौर | |
कार्यकाळ १ जुलै २००२ – ३० जून २००६ | |
मागील | गो कुन |
पुढील | ओ सि-हून |
जन्म | १९ डिसेंबर १९४१ ओसाका, जपानी साम्राज्य (आता ओसाका ,जपान) |
राजकीय पक्ष | सैनुरी पक्ष |
पत्नी | किम-यून ओक |
अपत्ये | ४ |
गुरुकुल | कोरिया विद्यापीठ |
सही |
ली म्युंग-बाक (कोरियन: 이명박; १९ डिसेंबर १९४१) दक्षिण कोरियाचा १०वा राष्ट्राध्यक्ष होता. म्युंग-बाकच्या २००८ ते २०१३ दरम्यानच्या कारकिर्दीत दक्षिण कोरियाने जागतिक स्तरावर आपली छाप व प्रभाव बळकट केला. उत्तर कोरियाच्या बाबतीत म्युंग-बाकने विरोधी दोरण बाळगुन त्या देशासोबत सामंजस्याच्या वाटाघाटी करण्यास नकार दिला.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत