Jump to content

ली अल्बन

लिअॅन मार्गारेट ली अल्बन (७ नोव्हेंबर, १९५९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.