Jump to content

लिसा स्थळेकर

लिसा कार्प्रिनी स्थळेकर (१३ ऑगस्ट, १९७९:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.

हीने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व केले होते.