लियाम प्लंकेट
लियाम प्लंकेट (Liam Edward Plunkett; ६ एप्रिल १९८५ , मिडल्सब्रो) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. प्रामुख्याने गोलंदाज असलेला प्लंकेट उजव्या हाताने द्रुतगती गोलंदाजी करतो. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या प्लंकेटने आजवर इंग्लंड क्रिकेट संघाकडून ३४ एकदिवसीय व १३ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे.
बाह्य दुवे
- लियाम प्लंकेट क्रिकइन्फो वर
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
साचा:Stub-इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू