लियाम डॉसन
लियाम अँड्रू डॉसन (मार्च १, इ.स. १९९०:स्विंडन, विल्टशायर - ) हा हँपशायरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. डॉसन इंग्लंडकडून २००८ च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळला होता.