Jump to content

लिम्फोसाईट्स

लिफ्मोसाईट्
लिफ्मोसाईट्

लिफ्मोसाईट्स या पांढऱ्या रक्त पेशीच्या एक प्रकार आहे. त्या प्रतिकार शक्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतात.

आकार

त्या गोलाकार पांढऱ्या रक्त पेशी असतात. त्यांचा व्यास ७-८ मायक्रॉन असते.

त्यांचे पांढऱ्या रक्त पेशीतील प्रमाण २५% ते ४०% असते.

प्रकार

लिफ्मोसाईट्चे खालील प्रकार आहेत.

  • 'टी' पेशी
  • 'बी' पेशी
  • 'एनके' नॅचरल किलर किंवा नैसर्गिक विध्वंसक पेशी

लिफ्मोसाईट्सचे प्रमाण वाढलेले असणारे आजार

  • विषमज्वर(टायफॉईड)
  • रक्ताचा कर्करोग(ल्युकेमिया)
  • विषाणूजन्य आजार

लिफ्मोसाईट्सचे प्रमाण कमी असणारे आजार

  • एड्स किंवा एच्आयव्ही