लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स हे गिनेस बुक ऑफ रेकॉर्डप्रमाणेच एखाद्या क्षेत्रात उच्चांक करणाऱ्या भारतातील व्यक्तीची नावे नोंदवणारे प्रकाशन आहे.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदल्या गेलेल्या मराठी व्यक्ती
- नारायण विष्णू धर्माधिकारी
- नीलम सक्सेना चंद्रा (अमराठी)
- प्रणव सुपनेकर (खेळाडू)
- प्रशांत दामले
- बाळ ज. पंडित
- मधुसूदन घाणेकर
- रमेश मुधोळकर
- रामदास वाघ
- वाजिद खान (अमराठी व्यक्ती)
- विनया केत
- शीतल महाजन