लिब्रेव्हिल
लिब्रेव्हिल Libreville | |
गॅबन देशाची राजधानी | |
लिब्रेव्हिल | |
देश | गॅबन |
स्थापना वर्ष | इ.स. १८४९ |
लोकसंख्या | |
- शहर | ५,७८,१५६ |
लिब्रेव्हिल ही गॅबन ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लिब्रेव्हिल गॅबनच्या पश्चिम भागात गिनीच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.