लिना क्रिश्चनसेन
लिना क्रिश्चनसेन (थाई भाषा:ลีน่า คริสเต็นเซ็นต์) ही थायलंडची अभिनेत्री व गायिका आहे. २००८ सालच्या नागेश कुकुनूरने दिग्दर्शित केलेल्या बाँम्बे टू बँकॉक ह्या हिंदी चित्रपटात तिने श्रेयस तळपदेसोबत नायिकेची भूमिका केली होती.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील लिना क्रिश्चनसेन चे पान (इंग्लिश मजकूर)