Jump to content

लिद

घोडा किंवा गाढवाच्या विष्ठेस लिद म्हणतात.

पारंपारिक पद्धतीने कुंभार काम करताना मातीत लिद मिसळले जाते.

सेंद्रिय खत बनवतानाही लिद वापरता येते.