Jump to content

लिडा

लिडा (बेलारशियन:Лі́да; रशियन: Ли́да; पोलिश: Lida; यिड्डिश: לידא‎) हे बेलारूसच्या ह्रोड्ना वोब्लास्तमधील शहर आहे. मिन्स्कपासून १६० किमी अंतरावर असलेले हे शहर इ.स. १३२३मध्ये बांधले गेले. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९९,९७६ होती.