Jump to content

लिकीर (पक्षी)

लिकीर (इंग्लिश:Woodcock; हिंदी:तुतीतर, सीमतित्तीर) हा एक पक्षी आहे

आकाराने पाणलाव्यापेक्षा मोठा.माथ्यावर पट्टे.रुंद आणि गोलाकार पंख रेघोट्या नसतात.खालील भागावर तपकिरी पिवळसर रंगाचे पट्टे.वरील भागाचा वर्ण चीतकबरा.

वितरण

आसाम,दक्षिण भारतातील पर्वतीय भाग आणि नेपाळ भागात हिवाळी पाहुणे.

हिमालयात वायव्य सरहद्द प्रांत ते अरुणाचल भागात वीण.

निवासस्थाने

वने,झुडपी जंगले आणि ओढ्याकाठच्या वनस्पती या ठिकाणी राहतात.

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली