लिओपोल्ड कॅफे
लियोपोल्ड कॅफे मुंबईच्या कुलाबा भागातील होटेल आहे. कुलाबा पोलीस ठाण्याशी असलेले हे होटेल कुलाबा कॉजवेपासून जवळ आहे.
याची सुरुवात १८७१मध्ये झाली होती.
नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी दहशतवाद्यांनी येथे हल्ला चढवला होता.