लिओनार्डो डिकॅप्रियो
लिओनार्डो डिकॅप्रियो | |
---|---|
जन्म | लिओनार्डो डिकॅप्रियो ११ नोव्हेंबर, १९७४ लॉस एंजेल्स कॅलिफोर्निया |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९८९ - आता |
भाषा | इंग्लिश भाषा |
अधिकृत संकेतस्थळ | लिओनार्डोडिकॅप्रियो.कॉम |
लिओनार्डो डिकॅप्रियो हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. टायट्यानिक मधील भूमिकेसाठी त्याला मुख्य करून ओळखले जाते. तसेच "कॅच मे ईफ यू कॅन" या चित्रापटासाठी साथी त्याला विशेष पसंती मिळाली होती.
त्याचे गाजलेले चित्रपट-
- टायटॅनिक
- रोमियो जुलियेट
- इन्सेप्शन
- द रेवेनंट
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत