Jump to content

लिंबाचे लोणचे

लिंबाचे लोणचे हे लिंबू व इतर ओल्या मसाल्याचे पदार्थ (मिरची, आले, इ) यांचे लोणचे आहे.

याचे दोन मुख्य प्रकार आहेत

बिगरउपासाचे

या प्रकारच्या लोणच्यात मिरची, आले व इतर मसाल्याचे पदार्थ असतात.

उपवासाचे

लिंबाचे गोड लोणचे

या प्रकारात फक्त लिंबू वापरले जाते तसेच याच्या मसाल्यात कांदा, लसूण, इ. वर्ज्य असते.