Jump to content

लिंडसे लोहान

लिंडसे लोहान
Lindsay Lohan
जन्मलिंडसे लोहान
२ जुलै, १९८६ (1986-07-02) (वय: ३८)
न्यू यॉर्क शहर, Flag of the United States अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय, गायन
कारकीर्दीचा काळ १९८९ - चालू
वडील मायकल लोहान
आई डीना लोहान
लिंडसे लोहान

लिंडसे मॉर्गन लोहान (जुलै २, इ.स. १९८६ - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि निर्माती आहे.

ही वयाच्या दहाव्या वर्षापासून चित्रपटांतून अभिनय करीत आहे.