Jump to content

लिंकनशायर

लिंकनशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

लिंकनशायरचा ध्वज
within England
लिंकनशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळऐतिहासिक
प्रदेशपूर्व मिडलंड्स
यॉर्कशायर व हंबर
क्षेत्रफळ
- एकूण
दुसरा क्रमांक
६,९५९ चौ. किमी (२,६८७ चौ. मैल)
मुख्यालयलिंकन
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-LIN
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
१८ वा क्रमांक
१०,४२,०००

१५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
वांशिकता ९८.५% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य११
जिल्हे
स्टॅफर्डशायर
  1. लिंकन
  2. नॉर्थ केस्टेव्हन
  3. साउथ केस्टेव्हन
  4. साउथ हॉलंड
  5. बॉस्टन
  6. ईस्ट लिंडसे
  7. वेस्ट लिंडसे
  8. नॉर्थ लिंकनशायर
  9. नॉर्थ ईस्ट लिंकनशायर


लिंकनशायर (इंग्लिश: Lincolnshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. लिंकनशायरच्या आग्नेयेस नॉरफोक, दक्षिणेस केंब्रिजशायर, नैऋत्येस रटलँड, पश्चिमेस नॉटिंगहॅमशायरलेस्टरशायर, वायव्येस साउथ यॉर्कशायर व उत्तरेस ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर ह्या काउंट्या तर पूर्वेस उत्तर समुद्र आहेत. लिंकनशायर ही एक औपचारिक काउंटी असून लिंकन हे येथील मुख्यालय आहे.

प्रामुख्याने कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेली ही काउंटी इंग्लंडच्या इतर भागांच्या तुलनेत काहीशी पिछाडीवर आहे.

बाह्य दुवे