Jump to content

लास ॲनिमास (कॉलोराडो)

शहराचे नगरगृह

लास ॲनिमास हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक वस्तीवजा गाव आहे. हे गाव बेंट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठी लोकवस्ती आहे.[] २०१० च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या २,४१० होती.[] हे शहर आर्कान्सा नदीवर वसलेले आहे. बेंट्स फोर्ट ही ऐतिहासिक गढी येथून जवळ आहे.

लास ॲनिमास काउंटी कॉलोराडोमधील वेगळी काउंटी असून ती लास ॲनिमास शहरापासून लांब आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Las Animas city, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. February 12, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 26, 2013 रोजी पाहिले.