Jump to content

लास व्हेगस ग्रांप्री

अमेरिका लास व्हेगस ग्रांप्री

लास व्हेगस स्ट्रिप सर्किट, लास व्हेगस
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २०२३
सर्वाधिक विजय (चालक)नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (१)
सर्वाधिक विजय (संघ)ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (१)
सर्किटची लांबी ६.२०१ कि.मी. (३.८५३ मैल)
शर्यत लांबी ३०९.९५८ कि.मी. (१९२.५९९ मैल)
फेऱ्या ५०
मागिल शर्यत ( २०२३ )
पोल पोझिशन
  • मोनॅको शार्ल लक्लेर
  • स्कुदेरिआ फेरारी
  • १:३२.७२६
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी
  • ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री
  • मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ
  • १:३५.४९०


लास व्हेगस ग्रांप्री (इंग्लिश: Las Vegas Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत अमेरिकेच्या लास व्हेगस शहरामधील लास व्हेगस स्ट्रिप सर्किट] ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

सर्किट

लास व्हेगस स्ट्रिप सर्किट

विजेते

हंगामानुसार विजेते

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०२३नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. लास व्हेगस स्ट्रिप सर्किट माहिती
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "लास व्हेगस".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ