लावसटीन
समजानुसार, स्त्री-भुताचा एक प्रकार. असाही समज आहे की या प्रकारातले भूत हे नदीकिनारी राहते. त्याचे केस लांब असतात. ते चेहरा दाखवित नाही. रात्री तेथे गेलेल्यास ते पछाडते.[ संदर्भ हवा ]