Jump to content

लाल वेलची

लाल वेलची ही केळ्याची एक जात आहे.

या जातीची लागवड कोकण विभागात विशेष आढळून येते. या जाती खोडाचा रंग तांबूस, उंच झाड, फळ लहान व पातळ सालीचे असून चव आंबूस-गोड व रंग पिवळा असतो. या जातीच्‍या लोंगरात २०० ते २२५ फळे असतात. त्‍यांचे वजन सरासरी २० ते २२ किलोपर्यंत असते. या जातीची लागवड भारतातील केळीच्‍या इतर जाती लागवडीपेक्षा जास्‍त प्रमाणात आहे.