लाल पाठीचा खाटिक
]
लाल पाठीचा खाटिक (इंग्लिश:Lanius schach erythronotus) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. डोके राखी. पाठीमागचा भाग तांबूस. खालील भाग तांबूस. ससाण्याप्रमाणे बाकदार चोच. नर-मादी दिसायला सारखे.
वितरण
भारतभर,पाकिस्तानात, बंगला देशात, श्रीलंका उन्हाळी पाहुणे. मार्च ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
विरळ जंगले आणि झुडपांची माळराने.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
[[वर्ग:पक्षी]