लाल किताब
हा लेख लाल किताब याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, किताब (निःसंदिग्धीकरण).
लाल किताब (उर्दू: لالکتاب ; मराठी अर्थ: लाल पुस्तक) हा फलज्योतिषविषयक पाच ग्रंथांचा संग्रह आहे. भारतातील पंजाब प्रदेशातील फरवाला (वर्तमान जालंधर जिल्ह्यात) गावातील रहिवासी "पंडित" रूपचंद जोशी यांनी इ.स. १९३९ साली हे पाच ग्रंथ लिहिले. मुळात उर्दू व फारसी भाषांत लिहिलेले हे ग्रंथ सामुद्रिक व समकालीन ज्योतिषीय पद्धतींवर आधारित आहे.
बाह्य दुवे
- "लाल किताब - इ.स. १९४१ची आवृत्ती" (हिंदी भाषेत).