लाल इश्क
लाल इश्क | |
---|---|
निर्मिती | भन्साळी प्रोडक्शन |
प्रमुख कलाकार | स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, स्नेहा चव्हाण |
संगीत | अमितराज, निलेश मोहरीर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २७ मे २०१६ |
लाल इश्क हा २०१६ चा भारतीय मराठी भाषेतील रोमान्स मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि संजय लीला भन्साळी निर्मित आणि भन्साळी प्रॉडक्शन बॅनरखाली शबिना खान सह-निर्मित आहे. हा चित्रपट २७ मे २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता.[१] स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून अंजना सुखानी आणि स्नेहा चव्हाण अनुक्रमे महिला मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून अंजना सुखानी मराठी चित्रपटात पदार्पण केला आहे.[२]
कलाकार
- अंजना सुखानी
- स्वप्नील जोशी
- समिधा गुरु
- मिलिंद गवळी
- प्रिया बेर्डे
- जयवंत वाडकर
- पीयूष रानडे
- यशश्री मसूरकर
- उदय नेने
- कमलेश सावंत
- स्नेहा चव्हाण
संदर्भ
- ^ "WATCH: Trailer of Laal Ishq". The Times of India (इंग्रजी भाषेत). 28 April 2016.
- ^ "Honoured to be a Bhansali heroine: Anjana Sukhani on Laal Ishq". Hindustan Times (इंग्रजी भाषेत).